वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ५४
  • खरा विश्‍वास बाळगू या!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरा विश्‍वास बाळगू या!
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • खरा विश्‍वास बाळगू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • देवाच्या अभिवचनांवर विश्‍वास ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “आमचा विश्‍वास वाढवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • विश्‍वास—आपल्याला बळ देणारा गुण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ५४

गीत ५४

खरा विश्‍वास बाळगू या!

(इब्री लोकांस १०:३८, ३९)

१. यहोवाने आपल्या दासांकडून

संदेश दिले मानवां,

आता विनवी पुत्राद्वारे तो,

‘सारे पस्तावा करा!’

(कोरस)

आहे ना विश्‍वास आम्हा,

अविचल आणि जो खरा?

दाखवू जर कार्यांतुनी,

जीवन मिळेल सदाचे आम्हाला!

२. सुवार्ता यहोवाच्या राज्याची,

आनंदाने सांगू चला.

आज्ञा ही दिली आम्हा येशूने,

करू पालन सर्वदा!

(कोरस)

आहे ना विश्‍वास आम्हा,

अविचल आणि जो खरा?

दाखवू जर कार्यांतुनी,

जीवन मिळेल सदाचे आम्हाला!

३. सांभाळुनिया विश्‍वासाची ढाल,

सैतानाचे बाण विझवू या!

वैरी कितीही, का भ्यावे आम्ही?

यहोवा तारील आम्हा!

(कोरस)

आहे ना विश्‍वास आम्हा,

अविचल आणि जो खरा?

दाखवू जर कार्यांतुनी,

जीवन मिळेल सदाचे आम्हाला!

(रोम. १०:१०; इफिस. ३:१२; इब्री ११:६; १ योहा. ५:४ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा