वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत ११
  • यहोवाचे मन हर्षविणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे मन हर्षविणे
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचं मन आनंदित करा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • करू हर्षित मन यहोवाचे
    यहोवाचे गुणगान करा
  • आस ज्ञानाची तुझ्या
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाचे अंतःकरण आनंदी करणारे युवक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत ११

गीत ११

यहोवाचे मन हर्षविणे

(नीतिसूत्रे २७:११)

१. याहा, दिले वचन आम्ही,

इच्छा करू तुझी पुरी.

देण्या मना हर्ष तुझ्या,

बापा, सुबुद्धी दे आम्हा.

२. विश्‍वासू दास बुद्धिमान,

देई सुवेळी आम्हा ज्ञान.

तुझे वचन पाळण्या,

देई आम्हा तो प्रेरणा.

३. याहा, करण्या तुझी सेवा,

आत्मा लाभो तुझा आम्हा.

दिसावे फळ जीवनी,

नावा मिळो तुझ्या स्तुती.

(मत्त. २४:४५-४७; लूक ११:१३; २२:४२ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा