भाग २ • प्रेषितांची कार्यं ६:८–९:४३
“मंडळीविरुद्ध छळाची लाट उसळली”
वाढत्या विरोधामुळे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी देवाच्या राज्याबद्दल साक्ष देण्याचं काम थांबवलं का? मुळीच नाही! उलट, तीव्र छळामुळे प्रचारकार्यात कशा प्रकारे आणखी वाढ झाली याबद्दल आपण या भागात पाहणार आहोत.