वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • la पृ. २
  • प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रस्तावना
  • समाधानी जीवन कसे मिळवता येईल?
समाधानी जीवन कसे मिळवता येईल?
la पृ. २

प्रस्तावना

A teenage girl uses a mobile phone; a teenage boy wears a headset; a wife is frustrated because her husband ignores her

ही परस्परविरोधी परिस्थिती विचारात घ्या: एका औद्योगिकरित्या प्रगत देशात ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी सांगितले की ते जीवनात खूप अथवा बऱ्‍यापैकी आनंदी आहेत. पण त्याच देशात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्‍या १० औषधांपैकी ३ औषधे नैराश्‍य या मानसिक रोगावरील औषधे आहेत. त्याच देशात ९१ टक्के लोकांना त्यांचे कौटुंबिक जीवन समाधानकारक आहे असे वाटते. पण तेथील एकूण विवाहांपैकी निम्म्या विवाहांचा घटस्फोटात अंत होतो!

वस्तुस्थिती पाहता, जगाच्या अर्ध्या लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या १८ देशांतील लोकांवर घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून असे दिसून येते की “जवळजवळ सबंध जगावर भविष्याविषयी निराशावादाचे सावट आहे.” बहुतेक लोकांना जीवनात पूर्ण समाधान नाही हे यावरून स्पष्ट आहे. तुमच्याविषयी काय? हे माहितीपत्रक तुम्हाला खऱ्‍या अर्थाने समाधानी जीवन जगण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा