शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
देव आपल्याकडून काय अपेक्षितो?
२००६ मुद्रण
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनातील उतारे द होली बायबल मराठी–आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत.