शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
© 1996
WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF PENNSYLVANIA
प्रकाशक व मुद्रक
THE WATCH TOWER BIBLE AND TRACT SOCIETY OF INDIA
927/1 ADDEVISHWANATHAPURA, RAJANUKUNTE,BANGALORE 561 203, KARNATAKA.
२००६ साली छापले
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. संपूर्ण जगभरात केल्या जाणाऱ्या बायबलविषयीच्या शैक्षणिक कार्याचा ते भाग असून ऐच्छिक अनुदानाकरवी चालविले जाते.
अन्यथा सूचित केले नसल्यास, शास्त्रवचनातील उतारे द होली बायबल मराठी—आर. व्ही. यातून घेण्यात आली आहेत. NW अथवा पं.र.भा. असा संकेत असणारी शास्त्रवचने क्रमशः आधुनिक इंग्रजी भाषेतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरेन्सेस आणि पंडिता रमाबाई भाषांतर या बायबल आवृत्तींमधून घेण्यात आली आहेत. काही शास्त्रवचनांवर जोर देण्यासाठी त्यांना तिरपे वळण देण्यात आले आहे.
MARATHI (fy-MR)