शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
देव खरोखरी आपली काळजी करतो का?
त्याने दुःखाला परवानगी का दिली आहे?
दुःखांचा कधी अंत होईल का?
२००६ मुद्रण
हे प्रकाशन विक्रीकरता नाही. ते जगभरात चाललेल्या बायबलविषयीच्या एका शैक्षणिक कार्याचा भाग म्हणून उपलब्ध करून दिले जात आहे. हे कार्य ऐच्छिक दानांकरवी चालवले जाते.
अन्यथा सूचित नसल्यास, येथे वापरण्यात आलेली शास्रवचने, द होली बायबल आर. व्ही. (संदर्भ आवृत्ती) या मराठी बायबलमधून घेतली आहेत आणि NW असा संकेत असणारी वचने न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स—वीथ रेफरन्स, या इंग्रजी बायबलच्या १९८४ च्या आवृत्तीमधील आहेत.