वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yp पृ. ३०४
  • तुमचे भवितव्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमचे भवितव्य
  • तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • मिळती जुळती माहिती
  • अणुयुद्धाबद्दल बायबल काय म्हणतं?
    आणखी विषय
  • आण्विक धमकी कायमचीच काढण्यात आली!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • नशीब म्हणायचे की योगायोग?
    सावध राहा!—१९९९
  • भवितव्यात माझ्याकरता काय राखून ठेवलेले आहे?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
अधिक माहिती पाहा
तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
yp पृ. ३०४

भाग १०

तुमचे भवितव्य

आजचे तरुण कोणत्याही प्रकारचे भवितव्य नसण्याच्या भीतीत लहानाचे मोठे झाले आहेत. आण्विक युद्ध, परिस्थितीकीतले असंतुलन आणि आर्थिक दुरावस्था या सर्व गोष्टी घडण्याच्या बेतात आहेत. तथापि, मानवजातीचे नशीब काय असेल याची तुम्हाला इतकी काही चिंता नसेल. पण, आतापासून १०, २० किंवा ३० वर्षांनंतर तुम्ही कोठे असाल याची तुम्हाला अधिक चिंता असेल.

सुदैवाने, तुम्हाला तुमच्या भवितव्याविषयी आशावादी असण्याचे खरे कारण आहे. तुम्ही आपले वर्तमान कसे घालवता यावर हे निर्भर करते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा