वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yp पृ. १३३
  • शाळा आणि नोकरी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शाळा आणि नोकरी
  • तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • मिळती जुळती माहिती
  • मी शाळा सोडावी का?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • माझे मार्क मला कसे सुधारता येतील?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
yp पृ. १३३

भाग ५

शाळा आणि नोकरी

शाळा, आवडत असली किंवा नसली तरीही तुमच्या जीवनातील १२ वर्षे कदाचित तुम्हाला तेथेच कंठावी लागणार आहेत. तुमच्या शालेय जीवनाची ही वर्षे एकतर कंटाळवाणी असू शकतात किंवा नवनवीन गोष्टी शिकण्याची मनोरंजक वर्षेही असू शकतात. त्या शालेय जीवनाचा उपयोग तुम्ही कसा करता यावर पुष्कळ निर्भर करते. यास्तव, या भागात आपण शाळा, गृहपाठ, गुण आणि शिक्षक या विषयांच्या बारकाव्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. तसेच, ज्यांची शाळा आधीच संपलेली आहे अशांकरता नोकरीच्या क्षेत्रामध्ये टिकाव धरण्याच्या दृष्टीने काही सुंदर सल्ले आमच्याजवळ आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा