शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
प्रकाशकांकडून
या पुस्तकाच्या प्रकाशकांची ही आशा आहे की, तुम्ही त्या धार्मिक लोकांमध्ये असाल ज्यांच्याविषयी पवित्र शास्त्र म्हणतेः “धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील; तीत ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९.