वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • re पृ. ४-५
  • अनुक्रमणिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अनुक्रमणिका
  • प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
re पृ. ४-५

अनुक्रमणिका

पृष्ठ दृष्टांत अध्याय

६ १ प्रकटीकरणाचा आनंदी कळस!

९ २ बायबलचा भव्य विषय

१५ ३ लवकरच घडल्या पाहिजेत अशा गोष्टी

१८ ४ येशू उत्तेजनासह येतो

२२ १ ५ योहान गौरवी येशूला बघतो

२७ १ ६ पवित्र रहस्य उघड करणे

३३ १ ७ ती पहिली प्रीती पुन्हा प्रज्वलित करा!

३७ १ ८ विजेते होण्याची धडपड करणे

४१ १ ९ येशूचे नाव दृढ धरुन राहणे

४७ १ १० “सैतानाच्या खोल म्हणविलेल्या गोष्टी” यांचा तिरस्कार करणे

५४ १ ११ तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात आहे का?

५८ १ १२ “जे तुझे आहे ते दृढ धरुन राहा”

६६ १ १३ अग्नीने शुद्ध केलेले सोने विकत घे

७४ २ १४ यहोवाच्या स्वर्गीय राजासनाची भव्यता

८२ २ १५ ‘गुंडाळी उघडावयास कोण योग्य आहे?’

८९ ३ १६ चार घोडेस्वारांची भरधाव दौड!

१०० ३ १७ ‘जिवे मारिलेल्या लोकांना’ प्रतिफळ दिले जाते

१०४ ३ १८ प्रभूच्या दिवसातील भूकंप

११३ ४ १९ देवाच्या इस्राएलावर शिक्का मारणे

११९ ४ २० अगणित मोठा लोकसमुदाय

१२९ ५ २१ ख्रिस्ती धर्मजगतावर यहोवाच्या पीडा

१४२ ५ २२ पहिला अनर्थ—टोळ

१४८ ५ २३ दुसरा अनर्थ—स्वारांचे सैन्य

१५५ ६ २४ गोड व कडू संदेश

१६१ ६ २५ दोन साक्षीदारांचे पुनरुज्जीवन घडवणे

१७१ ६ २६ देवाचे पवित्र गूज —त्याचा वैभवी कळस!

१७७ ७ २७ देवाच्या राज्याचा जन्म झाला आहे!

१८६ ८ २८ दोन विक्राळ श्‍वापदांबरोबर लढत देणे

१९८ ९ २९ विजयाचे नवे गीत गाणे

२०५ ९ ३० “मोठी बाबेल पडली!”

२१५ १० ३१ यहोवाची कृत्ये—थोर व आश्‍चर्यकारक

२२१ १० ३२ देवाचा क्रोध समाप्तीला आणला जातो

२३५ ११ ३३ कुविख्यात कलावंतीणीचा न्याय करणे

२४६ ११ ३४ भीतीदायक गूज उलगडले

२५१ ११ ३५ मोठ्या बाबेलवर दंडाज्ञा बजावणे

२५८ १२ ३६ मोठी नगरी उजाड झाली

२६७ १२ ३७ बाबेलच्या नाशाबद्दल शोक व उल्लास

२७२ १२ ३८ यहोवाच्या न्यायदंडाबद्दल त्याची स्तुती करा!

२७९ १३ ३९ हर्मगिदोनात योद्धा-राजा विजय मिळवतो

२८६ १४ ४० सर्पाचे डोके चिरडणे

२९५ १५ ४१ देवाचा न्यायाचा दिवस —त्याचा आनंदी परिणाम!

३०१ १५ ४२ नवे आकाश व नवी पृथ्वी

३०५ १६ ४३ तेजस्वी नगरी

३१४ ४४ प्रकटीकरण आणि तुम्ही

या प्रकाशनात सबंध प्रकटीकरणाच्या पुस्तकाचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. ज्या वचनांवर विवेचने देण्यात आली आहेत ती जाड अक्षरात आढळतील.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा