वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sb29 गीत ५३
  • ईश्‍वरी शासनाचा उत्कर्ष

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी शासनाचा उत्कर्ष
  • यहोवाचे गुणगान करा
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरी शासनाला जडून राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा ईश्‍वरी पद्धतीने शासन करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाने राज्य आरंभिले
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाचं राज्य सुरू झालं
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
यहोवाचे गुणगान करा
sb29 गीत ५३

गीत ८ (५३)

ईश्‍वरी शासनाचा उत्कर्ष

(यशया ९:६, ७)

१. उत्कर्ष होई दैवी शासनाचा,

अद्‌भुत प्रगती चे स्वागत.

करती यहोवाची ते प्रशंसा,

मार्ग दा जाहला तारक दीन अती.

मोठा समुदाय शेषां संगती,

देवासंन्‍निध त्या प्रशंसती.

वी ज्यां वदन ज्योत.

क्षूद्र आरंभ प्राचीन समयी,

२. न्यायासनी ख्रिस्त करी शासन,

सर्व जन त्या सन्मुख मात्र.

ठेविल दैवी सत्ता अबाधित,

रिपु त्यांचे निर्दाळी सर्वत्र.

अद्‌भुत मंत्री, पिता अलौकिक,

शांत्याधिपती समर्थ ईश.

देई शांती आवेश यहोवाचा,

नि त्याच्या राज्या चिरउत्कर्ष.

३. धन्य पावोनि जीवन सांप्रत,

उत्कर्ष आपणास रमवी.

दाने द्विगुणित हो त्या आनंदी,

अन्‌ साक्षकार्यी हो सहभागी.

ईशनिंदका धैर्ये द्या इशारा,

असे जवळी हर्मगिदोन.

आवेशाने अविरत पुकारा,

वार्ता राज्याची दुःखितां दीन.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा