शीर्षक पृष्ठ/प्रकाशकांचे पृष्ठ
उपासनेतील ऐक्य
लाखो लोकांना पवित्र शास्त्राच्या शिकवणींचे मूलभूत ज्ञान आहे. परंतु, खऱ्या देवाच्या संयुक्त उपासनेत सहभागी होण्याचा पुरेपूर आनंद अनुभवण्यासाठी, ख्रिस्ती प्रौढत्वाकडे प्रगती करण्याची त्यांना गरज आहे. अशा सर्व लोकांना, देवाच्या वचनाविषयी त्यांचे आकलन विस्तृत व सखोल करण्यास आणि त्यांच्या जीवनात ते अधिक समग्रपणे लागू करण्यास मदत व्हावी, या दृष्टीने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
—प्रकाशक