वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • le पृ. ६-७
  • मानव का मरतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मानव का मरतो?
  • भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
  • मिळती जुळती माहिती
  • एदेन बागेत जीवन कसं होतं?
    देवाचं ऐका आणि कायमचं जीवन जगा!
  • भाग ३
    देवाचं ऐका
  • पहिल्या मानवी दांपत्याकडून धडा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • आपण का म्हातारे होतो आणि मरतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
अधिक माहिती पाहा
भूतलावर जीवनाचा आनंद चिरकाल लूटा!
le पृ. ६-७

मानव का मरतो?

८ मानवाने सर्वांच्या आनंदासाठी सबंध पृथ्वीस सुंदर बनवावे—नंदनवनासारखे—अशी यहोवाची इच्छा होती.—उत्पत्ती १:२८

आदाम व हव्वा यहोवाशी आज्ञाधारक राहिले असते तर मानव चिरकाल जगू शकला असता. बऱ्‍यावाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ नये असे त्यांना सांगितले होते.—उत्पत्ती २:१५-१७

९ परंतु एक देवदूत बहकला, व त्याने आदाम आणि हव्वेला देवाविरुद्ध फसविण्यासाठी एका सर्पाचा उपयोग करुन घेतला.—उत्पत्ती ३:१-६

१० हव्वेला फसविणाऱ्‍या त्या दुष्ट देवदूताला नंतर ‘दियाबल, जुनाट साप व सैतान’ ही नावे पडली.—प्रकटीकरण १२:९

११ यहोवाने अवज्ञा करणाऱ्‍या त्या जोडप्याला नंदनवनाबाहेर हाकून लाविले.—उत्पत्ती ३:२३, २४

१२ आदाम व हव्वेला मुले झाली, परंतु ते कुटुंब आनंदी नव्हते. —उत्पत्ती ३:१७, १८

१३ यहोवाने म्हटल्याप्रमाणे त्यांना म्हातारे होऊन मरावे लागले.—उत्पत्ती ३:१९; रोमकर ५:१२

१४ अशाप्रकारे प्राण्याप्रमाणे तेही मरण पावले.

पृथ्वीवरील सर्व जीव मरतात.—उपदेशक ३:१८-२०; यहेज्केल १८:४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा