वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • gn पृ. १-२
  • प्रकाशकांकडून

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रकाशकांकडून
  • “राज्याची ही सुवार्ता”
“राज्याची ही सुवार्ता”
gn पृ. १-२

प्रकाशकांकडून

“राज्याची ही सुवार्ता”

पृथ्वीवर आज एखादी सुवार्ता उपलब्ध आहे का? होय; जरी दुःखीत करून अस्वस्थता आणि भीती उत्पादित करणारी परिस्थिती आज आम्ही पृथ्वीवर पाहात असलो तरी, ती उपलब्ध आहे. तसेच ही सुवार्ता एका अतिविश्‍वसनीय आणि हक्कदार उगमापासून आहे व, ज्या सर्व गोष्टी आम्ही घडत असलेल्या पाहतो व ज्या अस्तित्वात आहेत त्यांचा तिला पाठिंबा आहे. मग या सुवार्तेद्वारे तुम्ही जर आनंदी व आशादायी होऊ शकता व तसेच इतरांनाही तिजद्वारे आनंदी बनवू शकता तर मग तुम्ही असे म्लानमुख व निराश का होता? ही लहानशी पुस्तिका वाचा आणि मग आम्हास वाटते की, शिरशिरी आणणारी ही माहिती तुम्हास, इतरांनाही कळवावीशी वाटेल.

—प्रकाशक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा