वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g25 क्र. १ पृ. ३
  • प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रस्तावना
  • सावध राहा!—२०२५
  • मिळती जुळती माहिती
  • प्रस्तावना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • प्रस्तावना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
  • ४ | मनातली आशा जपा
    सावध राहा!—२०२२
  • चांगले दिवस येतील अशी आशा ठेवा
    सावध राहा!—२०२५
सावध राहा!—२०२५
g25 क्र. १ पृ. ३

प्रस्तावना

वाढत्या महागाईची तुम्हाला काळजी वाटते का? कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त कष्ट करावे लागतात का? त्यामुळे आपल्या लोकांना पुरेसा वेळ द्यायला तुम्हाला जमत नाही का? तसं असेल तर सावध राहा! नियतकालिकाच्या या अंकामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. यातल्या लेखांमध्ये दिलेल्या उपयोगी सल्ल्यांमुळे तुम्हाला आनंदी राहायला आणि विनाकारण चिंता करण्यापासून दूर राहायला मदत होईल. शेवटच्या लेखामध्ये एका सुंदर भविष्यासाठी पक्की आशा दिली आहे. या आशेमुळे तुम्हाला आजसुद्धा दिलासा मिळू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा