वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g19 क्र. २ पृ. २
  • प्रस्तावना

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रस्तावना
  • सावध राहा!—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०१९
  • नियमन मंडळाकडून पत्र
    बायबलमधून शिकू या!
  • यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?—कसं वापराल?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • कुटुंब आनंदी राहावं म्हणून तुम्ही काय करू शकता?—भाग २
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१९
g19 क्र. २ पृ. २

प्रस्तावना

मुलांना घडवणाऱ्‍या सहा गोष्टी

तुमची मुलं मोठी झाल्यावर त्यांना लोकांनी कशा प्रकारची व्यक्‍ती म्हणून ओळखावं अशी तुमची इच्छा आहे?

  • आत्मसंयमी

  • नम्र

  • हार न मानणारी

  • जबाबदार

  • प्रौढ

  • प्रामाणिक

मुलं हे गुण स्वतःहूनच विकसित करणार नाहीत तर त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.

या नियतकालिकेत अशा सहा गोष्टींवर चर्चा करण्यात आली आहे ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकतात. मुलं मोठी झाल्यावर त्यांना यांमुळे मदत होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा