वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g18 क्र. २ पृ. १६
  • कुटुंबासाठी अधिक मदत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुटुंबासाठी अधिक मदत
  • सावध राहा!—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • पालकांसाठी अधिक माहिती
    सावध राहा!—२०१९
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
    जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
  • आज लोक कुटुंबामध्ये एकमेकांचा आदर का करत नाहीत?
    सावध राहा!—२०२४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१८
g18 क्र. २ पृ. १६
टॅबवर jw.org पाहताना

कुटुंबासाठी अधिक मदत

बायबलमध्ये पती-पत्नी, पालक आणि तरुण यांसाठी सर्वात भरवशालायक मार्गदर्शन देण्यात आलं आहे. यात दिलेल्या तत्त्वांमुळे एका व्यक्‍तीची विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता सुधारू शकते.—नीतिसूत्रे १:१-४.

जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरही बायबलमध्ये दिली आहेत. जसं की:

  • जीवनाचा काय उद्देश आहे?

  • आपल्या दुःखासाठी देव जबाबदार आहे का?

  • मृत्यूनंतर आपलं काय होतं?

या आणि अशा इतर प्रश्‍नांची उत्तरं बायबलमधून मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देत आहोत. बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ पाहा. कोड स्कॅन करा किंवा www.jw.org या वेबसाईटला भेट द्या.

विवाह आणि कौटुंबिक जीवन याबद्दल आणखी माहिती मिळवण्यासाठी www.jw.org/mr या वेबसाईटवर कुटुंबासाठी मदत ही लेखमालिका पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा