प्रस्तावना
वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी जोपासायला वेळ लागू शकतो, पण चांगल्या सवयी जोपासल्याने फायदा होतो का?
बायबलमध्ये म्हटलं आहे:
“एखाद्या गोष्टीच्या आरंभापेक्षा तिचा शेवट बरा.”—उपदेशक ७:८.
लोक आपल्या भल्यासाठी आपल्या सवयींवर ताबा कसा मिळवू शकतात हे समजवणाऱ्या बायबल तत्त्वांवर, या लेखांमध्ये चर्चा केली आहे.