इंग्रजीत अधिक माहिती ऑनलाईन वाचा
लेख
तुम्हा दोघांत कडाक्याचं भांडण होतं. तुम्हाला वाटतं, भांडणाला मी सुरुवात केली नव्हती. तुम्ही विचार करत असाल “मी क्षमा मागू का?” पण, “मला क्षमा कर,” हे बोलणं तुम्हाला जड जात असेल तर हा लेख तुम्हाला मदत करेल.
(प्रकाशने > नियतकालिके इथं ऑक्टोबर २०१५ चा सावध राहा अंक पाहा)
व्हिडिओ
आपल्याला निर्माण केलं आहे यावर विश्वास करणं योग्य का आहे?
(BIBLE TEACHINGS > TEENAGERS इथं बिलीफ इन गॉड या व्हिडिओवर क्लिक करा आणि मराठी भाषा निवडा)