अनुक्रमणिका
एप्रिल – जून २०१५
© 2015 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
मुख्य विषय
देव खरंच आहे का? हे जाणून तुम्हाला काय फायदा होईल?
पृष्ठे ३–६
इंग्रजीत अधिक माहिती ऑनलाईन
तरुणांसाठी
लैंगिक अत्याचाराबद्दल आणि तुम्ही सावधगिरी कशी बाळगू शकता याबद्दल तरुणांचं काय मत आहे हे या व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे.
(BIBLE TEACHINGS > TEENAGERS या टॅबखाली पाहा)
मुलांसाठी
स्वच्छ आणि नीटनेटकं राहा हा व्हिडिओ आपल्या मुलांना दाखवा. मजेतमजेतच पुष्कळ चांगल्या गोष्टी मुलं या व्हिडिओंतून शिकू शकतात.
(BIBLE TEACHINGS > CHILDREN या टॅबखाली पाहा)