वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g १०/०६ पृ. ३२
  • उत्क्रांतीवाद सत्य आहे की काल्पनिक?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्क्रांतीवाद सत्य आहे की काल्पनिक?
  • सावध राहा!—२००६
सावध राहा!—२००६
g १०/०६ पृ. ३२

उत्क्रांतीवाद सत्य आहे की काल्पनिक?

तुम्हाला काय वाटते? जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने? या इंग्रजी पुस्तकात पुढील मुद्द्‌यांवर चर्चा करण्यात आली आहे:

▪ जीवन आपोआप सुरू झाले असेल का?

▪ इतके लोक उत्क्रांतीवाद का मानतात?

या २५६ पानी पुस्तकात, सुप्रसिद्ध वैज्ञानिकांच्या तर्कशुद्ध मुद्द्‌यांचा व पाहणींचा उपयोग करून हे दाखवण्यात आले आहे, की जीवन कसे सुरू झाले आणि त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ होतो? तुम्हाला आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही सोबत दिलेले कूपन भरून दिलेल्या पत्त्यावर किंवा या मासिकाच्या पृष्ठ ५ वरील कोणत्याही उचित पत्त्यावर पाठवू शकता. (g ९/०६)

▫ कसल्याही बाध्यतेविना, मी येथे दाखवण्यात आलेल्या पुस्तकाविषयी माहिती मागवू इच्छितो.

▫ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा