वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g01 ४/८ पृ. ३२
  • लाखो लोक जाणार आहेत तुम्ही जाणार का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लाखो लोक जाणार आहेत तुम्ही जाणार का?
  • सावध राहा!—२००१
सावध राहा!—२००१
g01 ४/८ पृ. ३२

लाखो लोक जाणार आहेत तुम्ही जाणार का?

कोठे जाणार आहेत? येशू ख्रिस्ताच्या मृत्यूच्या वार्षिक स्मारकविधीला. सन २००० मध्ये या स्मारकविधीला एकूण १,४८,७२,०८६ जण उपस्थित राहिले.

पण हे लोक या समारंभाला का उपस्थित राहिले? ख्रिस्ताचा मृत्यू मानवजातीकरता किती अर्थपूर्ण आहे याची त्यांना जाणीव असल्यामुळे. ख्रिस्ताने आपले जीवन दिल्यामुळेच मानवजातीला फार लवकर आजारपण, दुःख आणि मृत्यू यांपासून सुटका मिळेल. मृत्यूने हिरावलेली आपली प्रिय माणसे देखील पृथ्वीवर एका सुखदायक परिस्थितीत पुनरुत्थित केली जातील.

येशूच्या मृत्यूमुळे आपल्याला हे सर्व आशीर्वाद कसे काय मिळतील? तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? यहोवाचे साक्षीदार तुम्हाला या महत्त्वाच्या समारोहाला त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याचे आमंत्रण देत आहेत.

तुमच्या घराजवळ असलेल्या राज्य सभागृहात तुम्ही या स्मारकविधीला उपस्थित राहू शकता. या वर्षी हा समारंभ रविवार, एप्रिल ८ रोजी सूर्यास्तानंतर पार पाडला जाईल. कार्यक्रम नेमका किती वाजता सुरू होईल याबद्दल तुम्ही स्थानिक साक्षीदारांकडून माहिती घेऊ शकता. (g०१ ३/२२)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा