“पहा! मी सर्व नवे करतो”
हे देवाकडील अभिवचन आहे, जे वर दाखविलेल्या उत्तेजक माहितीपत्रकाचे शीर्षक म्हणून घेतले आहे. (प्रकटीकरण २१:५) या अभिवचनाचा आम्हासाठी कोणता अर्थ होतो? ते कसे पूर्ण होणार व केव्हा?
हे ३२-पानी माहितीपत्रक वाचून ती माहिती मिळवा. हे माहितीपत्रक नंदनवन आणविणारे सरकार व पृथ्वीवर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! या आणखी दोन माहितीपत्रकांसोबत ९ रुपयांना पाठविण्यात येईल.
कृपया मला “पहा! मी सर्व नवे करतो,” “नंदनवन आणविणारे सरकार” व पृथ्वीवर जीवनाचा आनंद चिरकाल लुटा! ही तीन माहितीपत्रके टपालाने माझ्या खालील पत्त्यावर पाठवावीत. मी आपणास ९ रुपये मनिऑर्डरने पाठवीत आहे.