प्रेषितांची कार्यं
पुस्तकाची रूपरेषा
१
थियफील याला उद्देशून (१-५)
पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांत साक्षीदार (६-८)
येशू स्वर्गात घेतला जातो (९-११)
शिष्य एकत्र जमतात (१२-१४)
यहूदाची जागा घेण्यासाठी मत्थियाची निवड (१५-२६)
२
पेन्टेकॉस्टच्या दिवशी पवित्र शक्ती ओतली गेली (१-१३)
पेत्रचं भाषण (१४-३६)
लोक पेत्रच्या भाषणाला प्रतिसाद देतात (३७-४१)
ख्रिस्ती बांधवांची एकमेकांशी संगत (४२-४७)
३
४
पेत्र आणि योहान यांना अटक (१-४)
न्यायसभेसमोर चौकशी (५-२२)
धैर्य मिळण्यासाठी प्रार्थना (२३-३१)
शिष्य आपल्या वस्तू एकमेकांसोबत वाटून घेतात (३२-३७)
५
हनन्या आणि सप्पीरा (१-११)
प्रेषित पुष्कळ चमत्कार करतात (१२-१६)
तुरुंगवास आणि सुटका (१७-२१क)
पुन्हा न्यायसभेसमोर (२१ख-३२)
गमलियेलचा सल्ला (३३-४०)
घरोघर प्रचार (४१, ४२)
६
७
८
छळ करणारा शौल (१-३)
शोमरोन इथे फिलिप्पच्या सेवेचे चांगले परिणाम (४-१३)
पेत्र आणि योहानला शोमरोनला पाठवलं जातं (१४-१७)
शिमोन पवित्र शक्ती विकत घ्यायचा प्रयत्न करतो (१८-२५)
कूशी षंढ (२६-४०)
९
दिमिष्कच्या रस्त्यावर शौल (१-९)
शौलला मदत करण्यासाठी हनन्याला पाठवलं जातं (१०-१९क)
शौल दिमिष्कमध्ये येशूविषयी प्रचार करतो (१९ख-२५)
शौल यरुशलेमला जातो (२६-३१)
पेत्र ऐनेयासला बरं करतो (३२-३५)
उदार वृत्तीच्या दुर्कसचं पुनरुत्थान (३६-४३)
१०
कर्नेल्यला दिसलेला दृष्टान्त (१-८)
शुद्ध प्राण्यांविषयी पेत्रला दिसलेला दृष्टान्त (९-१६)
पेत्र कर्नेल्यच्या घरी जातो (१७-३३)
पेत्र विदेश्यांना आनंदाचा संदेश घोषित करतो (३४-४३)
विदेशी लोकांवर पवित्र शक्ती येते आणि त्यांचा बाप्तिस्मा होतो (४४-४८)
११
पेत्र प्रेषितांना घडलेल्या गोष्टी सांगतो (१-१८)
सूरियाच्या अंत्युखियात बर्णबा आणि शौल (१९-२६)
अगब दुष्काळाबद्दल भविष्यवाणी करतो (२७-३०)
१२
याकोबची हत्या; पेत्र तुरुंगात (१-५)
पेत्रची चमत्कारिक रीत्या तुरुंगातून सुटका (६-१९)
स्वर्गदूत हेरोदला ठार मारतो (२०-२५)
१३
बर्णबा आणि शौल यांना मिशनरी म्हणून पाठवलं जातं (१-३)
कुप्रमध्ये सेवाकार्य (४-१२)
पिसिदियातल्या अंत्युखियामध्ये पौलचं भाषण (१३-४१)
विदेश्यांकडे जायची भविष्यवाणीद्वारे आज्ञा (४२-५२)
१४
इकुन्यात वाढ आणि विरोध (१-७)
लुस्त्र इथे लोक प्रेषितांना देव समजतात (८-१८)
दगडमार झाल्यावरही पौल वाचतो (१९, २०)
मंडळ्यांना धीर देणं (२१-२३)
सीरियातल्या अंत्युखियाला परत येणं (२४-२८)
१५
सुंतेच्या विषयावरून अंत्युखियात वादावादी (१, २)
वाद यरुशलेममध्ये प्रेषितांपुढे आणि वडिलांपुढे मांडला जातो (३-५)
वडील आणि प्रेषित एकत्र जमतात (६-२१)
नियमन मंडळाकडून पत्र (२२-२९)
पत्र वाचून मंडळ्यांना प्रोत्साहन मिळतं (३०-३५)
पौल आणि बर्णबा वेगळे होतात (३६-४१)
१६
पौल तीमथ्यची निवड करतो (१-५)
मासेदोनियातल्या माणसाचा दृष्टान्त (६-१०)
फिलिप्पै इथे लुदियाचं परिवर्तन (११-१५)
पौल आणि सीला तुरुंगात (१६-२४)
तुरुंगाच्या अधिकाऱ्याचा आणि त्याच्या घराण्याचा बाप्तिस्मा (२५-३४)
अधिकाऱ्यांनी क्षमा मागावी अशी पौलची मागणी (३५-४०)
१७
थेस्सलनीकामध्ये पौल आणि सीला (१-९)
बिरुयामध्ये पौल आणि सीला (१०-१५)
अथेन्समध्ये पौल (१६-२२क)
अरियपग इथे पौलचं भाषण (२२ख-३४)
१८
करिंथमध्ये पौलचं सेवाकार्य (१-१७)
पौल सीरियातल्या अंत्युखियात परत येतो (१८-२२)
पौल गलतीया आणि फ्रुगिया इथून निघून जातो (२३)
चांगला वक्ता असलेल्या अपुल्लोला मदत (२४-२८)
१९
इफिसमध्ये पौल; काहींचा पुन्हा बाप्तिस्मा होतो (१-७)
पौलचं शिकवण्याचं कार्य (८-१०)
दुष्ट स्वर्गदूतांवर विजय (११-२०)
इफिसमध्ये दंगल (२१-४१)
२०
मासेदोनिया आणि ग्रीसमध्ये पौल (१-६)
त्रोवसमध्ये युतुखचं पुनरुत्थान (७-१२)
त्रोवसहून मिलेताला (१३-१६)
पौल इफिसच्या वडिलांची भेट घेतो (१७-३८)
२१
यरुशलेमचा प्रवास (१-१४)
यरुशलेममध्ये पोहोचणं (१५-१९)
पौल वडिलांचा सल्ला स्वीकारतो (२०-२६)
मंदिरात दंगल; पौलला अटक (२७-३६)
पौलला लोकांशी बोलायची परवानगी दिली जाते (३७-४०)
२२
२३
पौल न्यायसभेपुढे बोलतो (१-१०)
प्रभू पौलचं धैर्य वाढवतो (११)
पौलला ठार मारायचा कट (१२-२२)
पौलला कैसरीयाला नेलं जातं (२३-३५)
२४
२५
फेस्तसमोर पौलची चौकशी (१-१२)
फेस्त अग्रिप्पाचा सल्ला घेतो (१३-२२)
पौल अग्रिप्पासमोर (२३-२७)
२६
पौल अग्रिप्पासमोर आपली बाजू मांडतो (१-११)
पौल आपल्या परिवर्तनाचं वर्णन करतो (१२-२३)
फेस्त आणि अग्रिप्पा यांची उत्तरं (२४-३२)
२७
२८
मिलिता बेटावर (१-६)
पुब्ल्यच्या वडिलांना बरं केलं जातं (७-१०)
रोमकडे प्रवास (११-१६)
पौल रोममधल्या यहुद्यांशी बोलतो (१७-२९)
पौल दोन वर्षं धैर्याने प्रचार करतो (३०, ३१)