ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर इफिसकर पुस्तकाची रूपरेषा इफिसकर पुस्तकाची रूपरेषा १ नमस्कार (१, २) आध्यात्मिक वरदाने (३-७) ख्रिस्तामध्ये सर्व गोष्टी एकत्रित करणे (८-१४) नियुक्त काळांच्या समाप्तीला “एक व्यवस्था” (१०) पवित्र आत्म्याचा शिक्का मारून “आधीच दिलेली हमी” (१३, १४) इफिसकरांच्या विश्वासाबद्दल पौल देवाचे आभार मानतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतो (१५-२३) २ ख्रिस्तासोबत जिवंत करण्यात आले (१-१०) वेगळे करणारी भिंत पाडून टाकण्यात आली (११-२२) ३ पवित्र रहस्यात विदेश्यांचाही समावेश (१-१३) विदेशी, ख्रिस्ताचे सहवारस (६) देवाचा सर्वकाळाचा संकल्प (११) इफिसकरांना समजबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना (१४-२१) ४ ख्रिस्ताच्या शरीरात एकता (१-१६) माणसांच्या रूपात देणग्या (८) जुने आणि नवे व्यक्तिमत्त्व (१७-३२) ५ शुद्ध वागणेबोलणे (१-५) प्रकाशाच्या मुलांप्रमाणे चाला (६-१४) आत्म्याने परिपूर्ण होत जा (१५-२०) वेळेचा सर्वात चांगला उपयोग करा (१६) पतीपत्नींसाठी सल्ला (२१-३३) ६ मुलांसाठी व आईवडिलांसाठी सल्ला (१-४) दासांसाठी व मालकांसाठी सल्ला (५-९) देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री (१०-२०) निरोपाचे शब्द (२१-२४)